Dumper Fire Sakal
पुणे

Wagholi News : डंपरला आग! केबिन जळून खाक, कोणतीही जीवितहाणी नाही

खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची केबीन व पुढील टायर आग लागून जळाल्याची घटना पुणे नगर महामार्गावर लोणीकंद येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची केबीन व पुढील टायर आग लागून जळाल्याची घटना पुणे नगर महामार्गावर लोणीकंद येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली.

केबिन मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने डंपरने अचानक पेट घेतला. ही आग काही वेळेतच चांगली भडकली. यामध्ये केबिन व पुढील टायर जळून खाक झाले. वाघोली अग्निशामक दलाच्या वाहनातील कर्मचारी अल्ताफ पटेल, मयूर गोसावी, विकास पालवे, महेश पाटील यांनी ही आग काही वेळेतच आटोक्यात आणली.

नितीन येळे यांच्या मालकीचा हा डंपर होता. यामध्ये कोणतीही जीवितहाणी झाली नाही. १५ फेब्रुवारीला पहाटे चाणक्य ट्रॅव्हल्स ची खाजगी बस वाघोलीत जळून पूर्ण पणे खाक झाली होती. त्यानंतर मंगळवारी डंपर जळाल्याची घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT