पुणे

मुख्य परीक्षेसाठी ‘बार्टी’तर्फे आर्थिक साहाय्य

CD

पुणे, ता. २८ : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे’ यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्युत अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यास १५ हजार रुपयांची एकरकमी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्युत अभियांत्रिकी सेवेच्या मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्य परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी आणि आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांची तयारी खंडित होऊ नये, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी ‘बार्टी’च्या http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

SCROLL FOR NEXT