पुणे

स्व. शंकरदादा धनावडे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

CD

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट

उळुंब प्राथमिक शाळेत धनावडे कुटुंबीयांचा उपक्रम

दुधेबावी, ता. २३ ः उळुंब (ता. फलटण) गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्त्व (कै.) शंकर नारायण धनावडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उळुंब येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी त्यांच्या पत्नी शारदा धनावडे, मुलगा सागर धनावडे व समीर धनावडे, सून ज्योती धनावडे तसेच बंधू नथुराम धनावडे व मुक्ता धनावडे यांनी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन्सिल, चित्रकला साहित्य आदींसह खाऊचे वाटप केले.
कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी योगेश शेळके, माजी सरपंच संपत कळंबे, ज्येष्ठ नेते व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक कळंबे, माजी उपसरपंच हभप गोविंद महाराज कळंबे, माजी सदस्य राजाराम कळंबे, मारुती कळंबे, ग्रामपंचायत कर्मचारी गौतम कांबळे, मुख्याध्यापक राजेंद्र आहिवळे, उपमुख्याध्यापिका श्रीमती जमदाडे, अंगणवाडी सेविका श्रीमती अहिरेकर, मदतनीस श्रीमती बोराटे, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळा व ग्रामपंचायतीच्या वतीने धनावडे परिवाराचा सत्कार करण्यात आला.
----------------------
03362
उळुंब : येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देताना मान्यवर.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kon Honar Crorepati: आता खेळ बदलणार! 'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालन माधुरी दीक्षित करणार; नव्या प्रवासाविषयी बोलताना म्हणाल्या...

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT