pune municipal corporation
pune municipal corporation 
पुणे

पुण्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीचा आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन 72 तास होत असल्याने राजकीय पक्षांचे झेंडे, फलक, बॅनर काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिले आहेत. 

राजकीय पक्षांचे फलक उतरविण्यास दुर्लक्ष केल्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची आयुक्त राव यांनी कानउघाडणी केली. शहरात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, आयुक्त राव यांच्या आदेशानुसार राजकीय पक्षांचे झेंडे, फलक काढण्याची मोहीम आकाशचिन्ह व परवाना विभागाने हाती घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT