पुणे

कोपरगाव घोडके

CD

समय सूचकतेने परिस्थिती हाताळा  ः घोडके

कोपरगाव, ता. १३ ः आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टंटबाजीच्या मोहात न पडता प्रशिक्षणातील ज्ञानाचा सदुपयोग करा, तसेच समयसूचकता ठेवून परिस्थिती हाताळण्याचे आवाहन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले. 
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘युवा आपदा मित्र प्रशिक्षण अभियान’ सुरू आहे. तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूल येथे जिल्ह्यातील ५७ एन. सी. सी. कॅडेट १५० प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणात स्वच्छतादूत घोडके यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. 
या प्रसंगी भूकंप, पूर, वीज, आग यांसह नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती काळात परिस्थिती हाताळताना करावयाच्या प्राथमिक नियोजनबाबत माहिती सांगितली, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. 
प्रशिक्षण वर्गाचे अधिकारी नायब सुभेदार दीपक सिंग, कॅप्टन एस. पलांडे, हवालदार संदीप वानखेडे यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Heavy Rain: देशभरात पावसाचा जोर; जनजीवन विस्कळित; सुरतमध्ये ८५ वर्षांचा विक्रम मोडीत, दिल्ली-जयपूर महामार्ग खचला

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महागले! 9 जुलैला देशभरात पेट्रोल-डिझेलचे अपडेटेड दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Nagpur: नैसर्गिक आपत्तीसाठी ७१३.९६ कोटींची मदत, ८.८४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

Tukaram Mundhe Action : चर्चगेटच्या प्रसिद्ध के. रुस्तुम कुल्फी सेंटरचा परवाना निलंबित; मुंढेंच्या धडक कारवाईने खळबळ, मुंबई, नागपूर, धुळ्यातील हॉटेल्समध्ये FDA ला काय सापडलं?

तुकाराम मुंढेंचा आदेश हायकोर्टाने केला रद्द,FDAला अधिकारच नाही; गोरस भांडारवरील कारवाई मागे

SCROLL FOR NEXT