blood-donation 
पुणे

पुण्यात अत्यवस्थ रुग्णांना रक्तदात्यांची प्रतीक्षा 

सकाळवृत्तसेवा

पुणे - रक्तदात्यांनो, रक्ताची गरज असलेला रुग्णशय्येवरील प्रत्येक जण तुमची वाट पाहतोय. दैनंदिन कामातून फक्त अर्धा तास काढून तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तपेढीत, हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करा. कारण, अद्यापही शहरातील रक्ताचा तुटवडा भरून निघालेला नाही. 

शहरात रक्ताच्या अभूतपूर्व तुटवड्याचे संकट ओढावलंय. शहरातील 27 पेढ्यांमध्ये रक्ताच्या पिशव्यांचा खडखडाट झालाय. या समस्येवर "सकाळ'ने शनिवारी (ता. 5) वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर रक्तपेढ्यांमध्ये शिबिरासाठी चौकशी सुरू झाली. काही रक्तदात्यांनी रविवारी सुटीचा दिवस असल्याने स्वयंस्फूर्तीने रक्तदानाची वेळ रक्तपेढ्यांमध्ये घेतलेली. त्या वेळेत जाऊन रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

शहरात रक्तदान पुन्हा सुरू होत असले तरीही शहराच्या रुग्णालयांमधील रक्ताची गरज अद्याप पूर्ण झालेली नाही. तेथे दाखल अत्यवस्थ रुग्ण अद्यापही रक्ताच्या प्रतीक्षेत आहेत. रक्तपेढ्यांमध्ये जमा होणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या बॅंगकडे त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे "रक्तदात्यांनो पुढे या आणि रक्तदान करा', असे आवाहन रक्तपेढ्यांतर्फे करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोटरी क्‍लबतर्फे औंध रस्त्यावरील बालकल्याण संस्थेत आयोजित रक्तदान शिबिरात 46 जणांनी रक्तदान केले, अशी माहिती रोटरी पुणे स्पोर्ट सिटीचे माजी अध्यक्ष नितीन जोशी यांनी दिली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT