Stamp duty department Employees warned to stop work on Tuesday 
पुणे

'मुद्रांक शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचे मंगळवारी लेखणी बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी येत्या मंगळवारी (ता.२८) लेखणी बंद आंदोलन करणार आहेत.या आंदोलनानंतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास, येत्या ४ ऑगस्टपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत आणि सचिव सागर पवार यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मागील तीन वर्षांपासून पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. त्या त्वरित करण्यात याव्यात,  या प्रमुख मागणीसह विविध १० मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे खोत यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या महामारीत सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात १५ टक्के उपस्थिती अनिवार्य असताना १०० टक्के कर्मचारी उपस्थित राहून काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना वारंवार मागणी करूनही अद्याप जीवन सुरक्षा विमा कवच लागू करण्यात आलेले नाही. आतापर्यंत कोरोनाची बाधा झाल्याने तीन कर्मचारी दगावले आहेत. तरीसुध्दा दुय्यम निबंधक कार्यालयात सरकारकडून कुठल्याही सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचा आरोपही खोत यांनी केला आहे.

'ते' आले, पोलिस असल्याचे सांगितले अन् एक लाख रूपये घेऊन गेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''माझ्या संमतीशिवाय तिने मला किस केलं'', 'त्या' प्रकरणात प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचे सहकारी महिलेवर गंभीर आरोप, जीव देण्याचाही प्रयत्न...

Maruti Suzuki Price Hike: ऑगस्टपासून मारुती सुझुकीच्या गाड्या महाग होणार! वर्षात दुसरी दरवाढ; कारण काय? किंमतीत किती वाढ होणार, पाहा

Live Updates Marathi : फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

Mumbai Local: दिव्यांगांच्या लोकल डब्यांत घुसखोरी, वर्षभरात २३ हजार प्रवाशांकडून २४ लाखांचा दंड वसूल

Jalgaon News : सायबर गुन्हेगारांची आता खैर नाही; गृहमंत्री अमित शहा घेणार थेट जिल्हापातळीवर आढावा

SCROLL FOR NEXT