pune sakal
पुणे

Pune News : पंडित दीनदयाळ महारोजगार मेळाव्यात ५३८ जणांना रोजगार

स्वयंभू फाउंडेशन, शासनाची विविध महामंडळं तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे यांच्या वतीने झालेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ५३८ उमेदवारांना नोकऱ्यासाठीची नियुक्ती पत्रं देण्यात आली, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

समाधान काटे

शिवाजीनगर : स्वयंभू फाउंडेशन, शासनाची विविध महामंडळं तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे यांच्या वतीने झालेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ५३८ उमेदवारांना नोकऱ्यासाठीची नियुक्ती पत्रं देण्यात आली, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

मेळावा गोखलेनगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदान येथे झाला. मेळाव्याला शिरोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त, सचिन जाधव यांनी मेळाव्याचे महत्त्व प्रारंभी विशद केले. मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील   औद्योगिक परिसरातील ४० उद्योजकांनी ५०४१ रिक्तपदे कळवून, सहभाग दर्शविला. 

३८ उद्योजक प्रत्यक्षात उपस्थित होते. मेळाव्यामध्ये ७९१   उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यातून ५३८ उमेदवारांची  निवड होऊन त्यांना नियुक्ती पत्रं देण्यात आली आणि शासनाच्या विविध महामंडळांकडे २५३ उमेदवारानी नाव नोदवून स्वयंरोजगाराचा लाभ घेतला, अशी माहिती शिरोळे यांनी दिली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यामागे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT