पुणे

कोथरूडमध्ये दिव्यांगांचा स्नेहभोजन मेळावा

CD

कोथरूड, ता. १२ : दिव्यांग बांधवांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एनेबलर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोथरूडमध्ये स्नेहभोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अलका पुरी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात झालेल्या या उपक्रमात २०० हून अधिक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
या वेळी आयोजक अमोल शिनगारे यांनी दिव्यांगांच्या कायदेविषयक हक्कांची आणि विविध सरकारी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला नीलेश कोंढाळकर व सचिन मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशोक बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष गायकवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक-रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? मंत्र्यांची यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोण?

Organ Donate : दुःखातही अवयवदानाचा निर्णय! मुळेकर कुटुंबीयांच्या त्‍यागाने चौघांना जीवदान

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

पुण्यातल्या कर्वेनगर पुलाखाली चालत्या गाडीने घेतला पेट, घटनेचा Video समोर...

SCROLL FOR NEXT