School 
पुणे

'इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांची फी पालकांनी न दिल्यास शाळा बंद कराव्या लागतील'

प्रविण डोके

मार्केट (पुणे) : विना अनुदानीत शाळांच्या विद्यार्थ्यांची फी पालकांनी न दिल्यास संस्थाचालकांस शाळा बंद कराव्या लागतील. तसेच, विनाअनुदानीत संस्था या विद्यार्थ्यांच्या फी वरच अवलंबुन असतात. शिक्षकांना गेल्या चार महिन्याचे पूर्ण पगार देण्यात आलेले आहेत. त्याकरिता संस्थांनी कोट्यावधी रुपये खर्च केलेला आहे. कॉर्पोरेशन टॅक्स, लाईट बिल, टेलिफोन बिल इतर सर्व खर्च संस्थेस करावे लागतात या सर्व गोष्टींचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे असल्याचे मत कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी एका पत्रकाद्वारे केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

 संचेती म्हणाले, शिक्षक आजही शिकविण्याकरिता जीवापाड मेहनत घेत आहेत. ऑनलाईन शिक्षण देत आहेत.  गेल्या चार महिन्यात बुडालेला अभ्यासक्रम ते भरून काढणार आहेत अशा वेळेस शिक्षकांना पगार न देणे कितपत योग्य आहे?  याचा विचार करणे गरजेचे आहे.  शासनाने देखील या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे खोट्या, लोकप्रिय घोषणा करून संस्थांना अडचणीत आणू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT