पुणे

शहरात ‘विश्व पर्यावरण स्वच्छता अभियान’

CD

पिंपरी ता. २३ ः पिंपरी चिंचवड परिसरात ‘चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन’ सोसायटीच्या स्वयंसेवकांनी ‘विश्व पर्यावरण स्वच्छता अभियान’ राबवून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती केली. या उपक्रमात महात्मा फुले महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्यांसह ७० स्वयंसेवक सहभागी झाले होते. नेहरुनगर, भोसरी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून एक हजार किलो कचरा गोळा केला. महापालिकेने हातमोजे, मास्क, झाडू आणि कचऱ्याच्या पिशव्या उपलब्ध करून दिल्या. सहाय्यक आयुक्‍त अजिंक्य येळे, शंकर आचार्य, अभिषेक म्‍हस्‍के, अनमोल चरण, अजय कांबळे उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Employees DA Hike : एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवला; मंत्री सरनाईकांची माहिती

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात एसटीची पोलखोल! नवापूर-नाशिक बसमध्ये छतातून पाण्याचा वर्षाव

लाँच होतीये Motorola Edge 70 Max सिरिज; तब्बल 5 स्मार्टफोनचं पॅकेज, प्रीमियम फीचर्स अन् परवडणारी किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT