drought.jpg
drought.jpg 
पुणे

दुष्काळ तक्रार निवारण कक्षाची स्थापना

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरीता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी तक्रारींकरीता स्वतंत्रपणे नोंद घेऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. 

जिल्ह्यामध्ये टँकरची मागणी आल्यास 24 तासात मंजूरी देण्यात येत आहे. याप्रमाणे आतापर्यंत 6 चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. चारा छावण्यांच्या नवीन प्रस्तावांना 24 तासातच मंजूरी देण्यात येऊन त्याची कार्यवाही करण्यात येत आहे. 

वरील विषयांच्या सूचनांकरीता नागरिकांनी 1077 या टोल फ्री व  020- 26123371 या संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT