पुणे

मेघालयात लष्करी कवायत मेघालयात लष्करी कवायत

CD

मेघालयात लष्करी
सरावाचे आयोजन
री भोई (मेघालय), ता. २८ (पीटीआय): भारतीय लष्कराकडून उमरोई येथे ‘एक्सरसाईज प्रगती’ या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन करणार आहे. या सरावात ११ मैत्रीपूर्ण देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या सरावाचा उद्देश संरक्षण सहकार्य बळकट करणे, विविध देशांच्या सैन्यांमध्ये समन्वय वाढवणे आणि परस्पर विश्वास दृढ करणे हा आहे. ‘प्रगती’ ( पार्टनरशीप ऑफ रिजनल आर्मीज फॉर ग्रोथ ॲंड ट्रान्सफॉर्मेशन इन द इंडियन ओशन रिजन) हा उपक्रम सामूहिक सुरक्षा, प्रादेशिक स्थैर्य आणि सहकार्यात्मक विकासाच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे सैन्याने स्पष्ट केले. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सैनिकी शाळा, रेवा येथे भेट देत कॅडेट्सना प्रामाणिकपणे आणि समर्पणाने देशसेवा करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT