पुणे

ग्रीन हिल्स ग्रुपतर्फे पर्यावरणावर प्रदर्शन

CD

पुणे, ता. २ ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रीन हिल्स ग्रुपच्या वतीने शनिवार ते सोमवार (ता. ८ ते १०) दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे पर्यावरणावर आधारित काढलेल्या पेंटिंग्ज व पोस्टरचे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याचे उद्‍घाटन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नॅशनल सो. क्लीन सिटीच्या अध्यक्षा श्यामला देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनात पर्यावरणावर काम करणाऱ्या सुमारे ४० विविध संघटनांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि या सामाजिक कार्यामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हातभार लागावा. पुणे शहर प्रदूषण मुक्त करावा याच उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी अतुल वाघ, किशोर मोहोळकर, बविषा बुद्धदेव, रवी पुरंदरे, श्रीकांत परांजपे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : शेअर बाजाराची उसळी; सेन्सेक्स 1400 अंकांनी वाढला

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT