पुणे

‘आर्ट बियोन्ड कॅनवास’तर्फे रविवारपर्यंत चित्रप्रदर्शन

CD

पुणे, ता. १५ ः ‘आर्ट बियोन्ड कॅनवास’तर्फे घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात आयोजित सामूहिक चित्रप्रदर्शनाचे उद्‍घाटन चित्रकार प्रकाश आंबेगावकर, झेन व्हार्टन आणि लेखक साईकत बक्षी यांच्या हस्ते नुकतेच झाले. रविवारपर्यंत (ता. १९) सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनात १९ कलाकार सहभागी झाले असून, त्यांची विविध माध्यमातील आणि तंत्रशुद्ध शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रे रसिकांना पाहायला मिळणार आहेत. शरद तरडे व सुचिता तरडे हे प्रदर्शनात सहभागी कलाकारांशी संवाद साधून त्यांच्या चित्रकलेसंबंधी व तंत्रशुद्ध शैलीतील चित्रांची मांडणी, त्यातील आशय व संकल्पना यासंबंधी माहिती देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT