पुणे

बांधकाम नियमितीकरणाला मुदतवाढ 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. संबंधित वाढीव मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

नियमितीकरणासाठी केवळ ७० ते ७५ अर्ज आले आहेत. नियमितीकरणाबाबतची माहिती प्राधिकरणाच्या www.pcntda.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर अर्जाचे नमुने, आवश्‍यक कागदपत्रे, वारंवार विचारले जाणारे प्रश्‍न व सरकारी निर्णयाची माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अनधिकृत बांधकामे नियमितीकरण-unauthorized structure regularisation या लिंकवर मिळेल. अर्ज विहित नमुन्यात आवश्‍यक कागदपत्रांसह स्वीकारण्यात येतील. बांधकाम नियमितीकरणासाठी परवानाधारक अभियंता, आर्किटेक्‍टमार्फत अर्ज करावेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT