पुणे

कंपनीची पाच लाखांची फसवणूक

CD

पिंपरी : कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीसारखा बनावट ई-मेल आयडी वापरून पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना प्राइड काळेवाडी फाटा येथे घडली. याप्रकरणी एका ४० वर्षीय महिला कर्मचाऱ्याने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या कंपनीला सिल्व्हर नायट्रेटच्या कोटेशनबाबत एका कंपनीकडे विचारपूस केली असता फिर्यादीच्या कंपनीस एका मेल आयडीवरून कोटेशन प्राप्त झाले. या कोटेशनवरून कंपनीने पर्चेस ऑर्डर पाठवली असता त्याला रिप्लाय म्हणून एका मेल आयडीवरून फिर्यादीस पाच लाख ५६ हजार रुपयांची प्रोफार्मा इनव्हाईस पाठवले व त्यामध्ये पेमेंटसाठी बँकेचा तपशील दिला. त्यावर फिर्यादीने पाच लाख ५६ हजार ६३ रुपये पाठवले. मात्र, ते पैसे मूळ पुरवठादार कंपनीला मिळालेच नाहीत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! दसऱ्याआधी खरेदीदारांना मोठा दिलासा; पाहा मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील भाव

Police Awareness: ‘पोक्सो’पासून ‘डायल ११२’पर्यंत; ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागातील मुलींना कायद्याची माहिती देणार पोलीस

Bombay Shieldtail Snake : महाराष्ट्राच्या जैवविविधतेत मोलाची भर! दोडामार्गमध्ये आढळला अत्यंत दुर्मीळ 'बॉम्बे शिल्डटेल' साप, सर्पमित्रांनी केले निरीक्षण

Latest Marathi News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; आरोपीच्या शोधासाठी ९ पथके सक्रिय

Tourism: वॉटर स्पोर्ट्सपासून विलेज टुरिझमपर्यंत; टिहरी सरोवराला ग्लोबल टुरिझम डेस्टिनेशन बनवण्याची तयारी

SCROLL FOR NEXT