पुणे

पिंपरी : तरुणीला दाखवले नोकरीचे आमिष अन्...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : तरूणीला नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यासाठी साठ हजार रूपये घेतले. मात्र, नोकरी न देता तरूणीची फसवणूक करण्यात आली. 

दिप्ती सदाशिव नागले (वय 33, रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिशीका (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर आरोपीने फोन करून टाईम्स जॉब या कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.

नोकरीचे आमिष दाखवून फिर्यादीला एक लिंकवरून अर्ज व ओटीपी पाठविला. त्यापोटी फिर्यादीकडून साठ हजार रूपये घेतले. मात्र, नंतर नोकरी न देता त्यांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather News Maharashtra : कमी दाब क्षेत्राचा हवामानावर परिणाम ४८ तासांत पाऊस वाढणार; पुणे, ठाणे, कोल्हापूर, सातारासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Pandharpur Shaktipeeth Highway: पंढरपुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात संताप: ‘शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास नको’, राजू शेट्टींचा इशारा

Live Updates Marathi: पुण्यात एचएसआरपी डिजिटल नंबर प्लेट नसलेल्या २६८४ वाहनांवर कारवाई

NEET UG Exam Result : ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाचे सत्र कायम; पुण्यातील विद्यार्थ्याला ७०७ ऐवजी मिळाले २१७ गुण

Cheesy Potato Tortilla: रविवारी नाश्त्यात काय बनवायचं प्रश्न पडलाय? 15 मिनिटांत तयार करा चीजी बटाटा टॉर्टिला; घरचे बोटं चाटत राहतील!

SCROLL FOR NEXT