पुणे

घरभाड्याच्या वादातून चौघांना मारहाण

CD

पिंपरी, ता. २८ : घरभाड्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांना लाकडी फळी आणि रॉडने मारहाण करून जखमी केले. ही घटना मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे घडली. बोऱ्हाडेवाडी येथील ४५ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सारिका सुभाष बोऱ्हाडे, आदित्य सुभाष बोऱ्हाडे, निशा सुभाष बोऱ्हाडे (सर्व रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी घरी असताना आरोपी घरात शिरले. घरभाडे देण्याच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या तीन नातेवाइकांना मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेत खळबळ! 26 बंडखोर खासदारांच्या भवितव्यावर सभापती घेणार निर्णय, दोन-तृतीयांश बहुमत असूनही खासदारकी धोक्यात?

Ambadas Danve Joins Mahayuti : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! अंबादास दानवे महायुतीसोबत गेले, महाविकास आघाडीला थेट विरोध

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Junnar Historical: जुन्नरमध्ये मोठा ऐतिहासिक शोध; सुसरबाग परिसरात २२०० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन अवशेष, प्राचीन मणी सापडले

Tukaram Mundhe: आश्रमात औषध विक्री, तुकाराम मुंढेंच्या आदेशावरून मुख्य इमारत सील; महाराज CA, पण वैद्यकीय डीग्री नाही

SCROLL FOR NEXT