Tukaram Mundhe: आश्रमात औषध विक्री, तुकाराम मुंढेंच्या आदेशावरून मुख्य इमारत सील; महाराज CA, पण वैद्यकीय डीग्री नाही

Maharashtra FDA crackdown on illegal healthcare setup: परवान्याविना औषध उत्पादन-विक्रीच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाचा छापा; नोंदींची रजिस्टर जप्त, मुख्य इमारत सील करून तपासाची दिशा ठरते
Fake Medical Setup in Ashram Busted; Authorities Take Strict Action and Seal Premises

Fake Medical Setup in Ashram Busted; Authorities Take Strict Action and Seal Premises

sakal

Updated on

कन्नड: नागरिकांच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने मुंगसापूर येथील आश्रमावर बुधवारी (ता. २४) छापा मारला. रुग्णांचे नाव, आजार आणि घेतलेले शुल्क यांची नोंद असलेली ५ महत्त्वाची रजिस्टर्स जप्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com