पुणे

‘प्रक्रिया उद्योगांची उभारणी गरजेची’

CD

बावडा, ता. १५ : ‘‘जेथे शेतकरी ज्या पिकांचे अधिक उत्पादन घेतो, तेथे प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे आवश्यक आहे,’’ असे मत इंदापूर तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी येथे केले.
बावडा (ता.इंदापूर) कृषी सेवा दुकानदारांनी यापुढे शेतकऱ्यांचे आधारकार्ड पाॅज मशिनशी लिंक करूनच खते द्यावीत अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा गरगडे यांनी दिला.
किसान सार्वजनिक वाचनालयाच्या हाॅलमध्ये आयोजित केली होती. यावेळी गुणनियंत्रण निरीक्षक योगेश फडतरे, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडित पाटील, उमेश शिंदे, धैर्यशील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाडिबीटीवर एक अर्ज करून दहा पंधरा कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
आपल्या गावात कृषी दुकानदार, शेतकरी व कृषी मंडल अधिकारी यांनी संवाद सहकार्यात
समन्वय ठेवण्याचे आवाहन उमेश पाटील यांनी केले.
अध्यक्ष पंडित पाटील यांनी आभार तर विशाल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

SCROLL FOR NEXT