पुणे

.

CD

‘फतेह-४’ क्षेपणास्त्राची
पाककडून चाचणी

इस्लामाबाद : पाकिस्तानने गुरुवारी ‘फतेह-४’ या जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र पाकिस्ताने विकसित केले असून, अचूकतेने दूरवरच्या लक्ष्यांवर प्रहार करण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सैन्याच्या माध्यम विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाचे आयोजन रॉकेट फोर्स कमांडने केले होते. अत्याधुनिक नेव्हिगेशन सहायक प्रणालींनी सुसज्ज असलेली ही शस्त्रप्रणाली अत्यंत अचूकतेने दूरवरील लक्ष्यांवर प्रहार करू शकते. सैनिकांची कार्यक्षमता वाढवणे; तसेच अधिक अचूकता आणण्यासाठी विविध उपप्रणालींच्या तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पुण्यातील CJP आंदोलकांचा मास्टर प्लॅन! पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आर्टिकल २२६ चा वापर; आता हायकोर्टाचे पोलिसांना थेट आदेश!

HDFC Bank CEO Salary: नव्या CEO ना मिळणार इतका पगार की RBI गव्हर्नरचं वेतनही वाटेल कमी! किती आहे संपूर्ण पॅकेज?

Marathi News Live Updates : सोलापुरात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयोजकाविरोधात गुन्हा दाखल, शिलाई मशीन आणि अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम भोवला

School Fee: फी नाही भरली, तर मुलीला शाळेत पाठवू नका; कोरेगावच्‍या शाळेचा अजब फतवा

Delhi CJP Protest CJPचा धसका! २५० रेल्वे रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद; ४५ हजार जवान तैनात, आंदोलकांची धरपकड

SCROLL FOR NEXT