Crime News टिम ई सकाळ
पुणे

धक्कादायक! नराधम बापाने व चुलत्यांनी चार दिवसांच्या बाळाला दरीत फेकले

संजय चव्हाणसह त्याच्या भावांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : नराधम बापाने व चुलत्यांनी आईच्या समोरच चार दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. शिवदुर्ग मित्र ही संस्था आणि एमएमआरसीसीचे कार्यकर्ते मिळून सकाळपासून बाळाचा शोध घेत होते तर बाळाचा टॉवेल सापडला असल्याचेही समोर आले आहे.

कोविड सेंटरमध्ये घोटाळ्याच्या सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं उत्तरमंगल चव्हाण या ५ फेब्रुवारी रोजी इंडिका कारने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अंबडस गावी त्यांची मुलगी सारीका आणि नुकतेच जन्मलेले चार दिवसांचे बाळाला घेऊन जात होत्या. पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास त्यांची कार ताम्हिणी घाटात असताना मंगल हिचा पती सचिन चव्हाण व त्याचे भाऊ तिथे पोहोचले. त्यांनी रस्त्यात इंडिका कार थांबवली चार दिवसांच्या बाळालाचा गळा आवळून त्याला दरीत टाकले. या विषयी मंगल चव्हाण यांनी पौंड येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

यानंतर पोलिसांनी अंबडस येथून संजय चव्हाणसह त्याच्या भावांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT