Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : पुण्यात ऑनर किलिंग? बापानेच केली १३ वर्षीय मुलीची हत्या

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime News : पुण्यात १३ वर्षीय तरुणीची वडिलांनी हत्या केल्यानंतर स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . काल रात्री पुणे शहरातील स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणात खून झालेल्या मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलीची हत्या करून तिच्या वडिलांनी तिचा मृतदेह कॅनॉल मध्ये फेकून दिला. त्यानंतर स्वतः वडिलांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मागील २ तासांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : विक्रोळीत चारचाकी वाहनाला भीषण आग

SCROLL FOR NEXT