पुणे

संडे चर्चतर्फे बातमी

CD

PNE26W29008

अहिल्यानगर ः संडे चर्चतर्फे फादर्स डेनिमित्त वडिलांचा सन्मान करण्यात आला.


संडे चर्चतर्फे वडिलांचा सन्मान

अहिल्यानगर, ता. २२ ः फादर्स डेच्या निमित्ताने संडे चर्च ग्रुपतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित वडिलांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब हिवाळे, विजय भिंगारदिवे, राजू दादा देठे, दावीद गरुड, प्रवीण गायकवाड, रत्नाकर ठोंबरे, अरुण जाधव, दयानंद उजागरे, अरुण पंडित, अण्णा नवगिरे, डेव्हिड सूर्यवंशी आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी वडील हे कुटुंबाचा खंबीर आधारस्तंभ आहेत. त्यांच्या त्याग, कष्ट आणि प्रेमामुळेच कुटुंब सुरक्षित व समृद्ध बनते, अशी भावना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update: कचनेर तांड्यात गांजाची शेती उघडकीस; २४१ झाडे जप्त

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

SCROLL FOR NEXT