Pune Crime News 
पुणे

Pune Crime Video : पुण्यात चाललंय तरी काय? भर दिवसा फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी

Pune Crime News : भर रस्त्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

पुणे शहरात कोयता गँगने दहशत पसरवण्यासाठी तोडफोड केल्याच्या घटना सातत्याने पाहायला मिळतात. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील उपाययोजना केल्या जातात. यादरम्यान पुणे शहरातील गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत चाललेली हाणामारीमुळे एकच खळबळ उडाल्याचे पाहयला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात भररस्त्यावर कोयत्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे दहशत पसरवण्यासाठी कोयत्याचा वापर सर्रासपणे केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साध्या भांडणात देखील कोयता वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यासोबतच भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी देखील कोयत्याने हाणामारी केली जात असल्याने पुणे पोलिसांकडून अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रर देखील पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT