sakal
पुणे

राष्ट्रीय ‘चित्रपट रसास्वाद शिबिरा’चे गुरूवारी उद्‌घाटन

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌ ऑफ इंडिया (पश्चिम विभाग) याच्यातर्फे आयोजित सोळाव्या चित्रपट रसास्वाद शिबिर ऑनलाइन पद्धतीने ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले आहे

मिनाक्षी गुरव

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌ ऑफ इंडिया (पश्चिम विभाग) याच्यातर्फे आयोजित सोळाव्या चित्रपट रसास्वाद शिबिर ऑनलाइन पद्धतीने ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्‌घाटन चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते गुरूवारी (ता.३०) दुपारी चार वाजता होणार आहे.

शिबिरात यंदा पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर, परभणी यांसह गोवा व गुजरात येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शिबिरात विकास देसाई, श्यामला वनारसे, समर नखाते, उमेश कुलकर्णी, उज्ज्वल निरगुडकर, प्रकाश मगदूम, अनुपम बर्वे, सुहास किर्लोस्कर हे चित्रपट विश्लेषक मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Road Attack : नाव, धर्म विचारून २ सुरक्षा रक्षकांवर हल्ला, हल्लेखोराचा ISISशी संबंधाचा संशय; ATSकडे सोपवला तपास

May Lucky Zodiac Signs: मे महिन्यात ‘या’ ५ राशींचं नशीब चमकणार ! सूर्याच्या रोहिणी नक्षत्र प्रवेशाने पैसा, प्रतिष्ठा अन् ऐश्वर्याचे जबरदस्त योग

Latest Marathi News Live Update : जालन्यात उष्णतेचा कहर: ४२ अंशांवर पारा, हवामान विभागाचा यलो अलर्ट

LORD शार्दुल ठाकूरची कसरत अन् रोहित शर्मा नक्कल करतोय मस्त! हिटमॅनचा Video पाहून पोट धरून हसाल

Nanded News: धुळीच्या त्रासामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात; वडगाव-बिहारीपूर मार्ग अपूर्ण

SCROLL FOR NEXT