पुणे

उपळाई येथे गरीब मुलांना मदतीचा हात

CD

BAR26B13638
बार्शी : उपळाई येथील किसान कामगार विद्यालयात होतकरू विद्यार्थीनीस आर्थिक मदत करताना मान्यवर.

उपळाईतील होतकर विद्यार्थ्यांना मदतीचा हात
बार्शी : किसान कामगार विद्यालय, उपळाई (ठोंगे) येथे गरीब व होतकरू विद्यार्थी सहायक समिती उपळाई (ठोंगे ) यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनीना मदतीचा हात देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त कृषी अधिकारी सुरेश मोरे, मुख्याध्यापक एस. जी.वाघमारे, विद्यार्थी सहाय्यक समितीचे भालचंद्र जामदार व समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गरीब व होतकरु विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने विद्यालयातील इयत्ता दहावी मधील प्रथम आलेली विद्यार्थिनी आकांक्षा धनाजी रगडे हिला रोख रक्कम दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. आकांक्षा हिचा शासकीय तंत्रनिकेतन अवसारी, पुणे या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. उपळाई मधील होतकरू विद्यार्थ्यांकरता ही समिती गेले वीस वर्ष आर्थिक मदत करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT