पुणे

मलकापूर पुस्तक प्रकाशन

CD

अर्थसाक्षरतेबद्दल महिलांना मार्गदर्शन

रवींद्र देशमुखांच्या पुस्तकाचे मलकापूरला प्रकाशन

मलकापूर, ता. २० : रवींद्र देशमुख यांनी लिहिलेल्या ‘पैशाचं ज्ञान महिलांसाठी वरदान’ बचतीपासून गुंतवणुकीचा प्रवास या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच झाला. अर्थमित्र संस्थेतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.
औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले या प्रमुख पाहुण्या होत्या. या सोहळ्यासाठी कऱ्हाड व मलकापूर शहर, तसेच कऱ्हाड ग्रामीणमधून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संस्थापक श्री. देशमुख यांनी या सोहळ्यात महिलांना अर्थसाक्षर का व्हावे? याबद्दल मार्गदर्शन केले. उत्तरा भोसले यांनी महिलांना बचत आणि गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन केले. अर्थमित्रच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून आर्थिक साक्षरता विषयावर कार्य चालू आहे. पुस्तकाचे ही अनेकांनी कौतुक केले. यावेळी हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. रेवती देशमुख, प्रतीक्षा निकम उपस्थित होत्या. या महिलांना हे पुस्तक भेट देण्यात आले.
......

A01222
मलकापूर : पुस्तकाचे ज्ञान महिलांसाठी वरदान या पुस्तकाचे प्रकाशन करताना उत्तरा भोसले, समवेत रेवती देशमुख, प्रतीक्षा निकम आदी.
..................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT