fire 
पुणे

सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड चौकातील शीतल हॉटेलला आग

सकाळ वृत्तसेवा

पुणे: सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड चौकातील शीतल बार रेस्टॉरंटमध्ये आग लागली असून संपूर्ण हॉटेल आगीच्या ज्वालांनी वेढले आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीच्या झळांमुळे इमारतीमधील इतर दुकानांना आग लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगीच्या घटनेमुळे काय नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. (Fire at Sheetal Hotel at City Pride Chowk on Satara Road)

बातमी अपडेट होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या उपचारासाठी आले, नातेवाईकांसोबत नाश्त्याला गेले; एकाच कुटुंबातल्या ८ जणांचा मृत्यू

"बापाने 30-40 हजार भरलेत, लाज वाटत नाही का ?" संकर्षणने सांगितला आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग

Vedic Horoscope : उद्या धनोदय योग! 'या' 2 राशींसाठी लाभदायक; कष्टाला मिळणार भाग्याची जोड, करिअरमध्ये बढती, धंद्यात मोठा फायदा

Latest Marathi News Live Update : अपक्ष उमेदवार जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे

Udgir News : पेट्रोल पंपावर पुरवठा बंदची कार्यवाही; अनधिकृत तेल वाटप करत असल्याच्या तक्रारीची दखल

SCROLL FOR NEXT