Pune News 
पुणे

Pune News: पुण्यातील जुना बाजारातील दुकानांना भीषण आग

पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune News: पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागली आहे. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजार मध्ये अनेक वस्तूंची दुकान आहेत. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

अग्निशामन जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र नेमकी या कशामुळे लागली होती याची माहिती अद्याप समजलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या बाजारातील ७ ते ८ दुकानांना आज सकाळी आग लागली आहे. या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत. प्राथमिक माहितीनुसार या आगीमध्ये सुदैवाने कोणीतीही जीवीतहानी नाही.

सविस्तर माहिती लवकरच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

'तुझं नशीबच खूप चांगलं आहे गं' म्हणणाऱ्या बायकांना तेजश्री प्रधानने सुनावलं; म्हणाली, 'मी रात्रभर रडले...'

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

AI Library: विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी! देशातील पहिले 'एआय डिजिटल ग्रंथालय' उघडणार, कुठे आणि कधी होणार सुरू?

Wani News : जगातील एकमेव पद्मासनस्थित दत्तमूर्ती असलेल्या करंजी देवस्थानचा आता होणार कायापालट; शासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT