Fire breaks out in SSPMS college laboratory material burnt fire brigade hospital pune sakal
पुणे

Fire Accident : एसएसपीएमएस महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आग, साहित्य जळून खाक

आरटीओ कार्यालयाजवळ एसएसपीएमएस कॉलेज (फार्मसी विभाग) येथे दुसऱ्या मजल्यावर एका प्रयोगशाळेत आग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ एसएसपीएमएस कॉलेज (फार्मसी विभाग) येथे दुसऱ्या मजल्यावर एका प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत काही शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले.

शुक्रवारी (ता. २) ही घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल झाली. जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत संगणक, फ्रीज, कागदपत्रे, वायरिंग व इतर साहित्य जळाले असून, कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT