fire in baramati midc sakal
पुणे

Fire : बारामती एमआयडीसीत भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

बारामती येथील एमआयडीसी मधील समर्थ एंटरप्राईजेस या कंपनीतील स्क्रॅप सामानाला आज (ता.9) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली.

मिलिंद संगई,

बारामती - येथील एमआयडीसी मधील समर्थ एंटरप्राईजेस या कंपनीतील स्क्रॅप सामानाला आज (ता.9) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. एमआयडीसी सह अग्निशमन दलाच्या विविध गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी सात वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कंपनीच्या मालाचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. उन्हाच्या तीव्रतेने आग लागली असण्याची शक्यता स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आमदाराऐवजी मुलानेच दाबलं EVM चं बटण? दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार, जिल्हाधिकारी म्हणाले...

औरंगजेबाच्या 'या' लेकीच्या स्मरणात छत्रपती शाहूंनी बांधली खास वास्तू ; आग्रा भेटीत मोठ्या बहिणीचं योगदान

T20 WC, IND vs USA: ६ ओव्हर, ४ विकेट्स! भारताला पॉवरप्लेमध्ये अमेरिकेने दिले मोठे धक्के; अभिषेक शर्मा, शिवम दुबे पहिल्याच बॉलवर आऊट

'श्रीयुत गंगाधर टिपरे २. ०' येणार नाही... केदार शिंदेंचा धक्कादायक खुलासा; चाहत्यांचा हिरमोड करणारं मोठं कारण समोर

ZP Elections 2026 Voting Live Update : पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी एक आठवड्याची मुदतवाढ मागितली

SCROLL FOR NEXT