Pune Fire News 
पुणे

पुण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना! कोंढव्यात गॅस पाईपलाईन फुटली, तर नऱ्हेत १० गाड्या जळून खाक

Sandip Kapde

Pune Fire News| पुण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि नऱ्हे भागात भीषण लागली. कोंढव्यात गॅस पाईपलाईन फुटली तर नऱ्हेत १० गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

कोंढवा परिसरात गॅस पाईपलाईन फुटली आहे. रस्त्यावर खोदकाम सुरु होते यावेळी एमएनजीएल गॅस पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठी आग लागली होती. (Pune Latest News)

नऱ्हे भागात देखील आगीची घटना घडली आहे. अंबामाता मंदिराजवळ परफेक्ट ऑटो गॅरेज जळून खाक झाले.  गॅरेजमध्ये १० गाळ्या जळून खाक झाल्या. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT