fire  
पुणे

...अन् ती आग विझवायला आले 30 जवान; पिंपरीत तीन दुकानांचे नुकसान

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरीतील शगुन चौकात तीन दुकानांना आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. २८) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामध्ये दोन कपड्याच्या व एका चष्म्याच्या दुकानाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर अग्निशमन केंद्राच्या तीन गाड्या, रहाटणी उपअग्निशमन केंद्र व प्राधिकरण अग्निशामक केंद्राची प्रत्येकी एक, अशा एकूण पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

दरम्यान, अग्निशामक दलाच्या तीस जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्‍यात आणली. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. दुकानांशेजारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT