पुणे

भाजप नगरसेवकावर देहूरोडमध्ये गोळीबार

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केला. गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोडमध्ये ही घटना घडली. 

विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल असे नगरसेवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड येथे पंडित नेहरू मंगल कार्यालयासमोरील त्यांच्या कार्यालयातील कामकाज आटोपून बाहेर पडताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Pune Clash : पुण्यातील कोंढव्यात लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न; पोलिस स्टेशनवर दगडफेक

'आमच्यात कधीच भांडण नव्हतं' अमृता आणि सोनाली यांनी वैरत्वाच्या चर्चांना दिला पुर्णविराम, म्हणाल्या...

मोहम्मद शमीला पुन्हा ठेंगा? जसप्रीतच्या अनुपस्थितीत टीम इंडियात दिसणार नवे गोलंदाज... कसा असेल संघ, बघा

Liquor New Rule: दारूच्या बाजारात मोठी उलथापालथ; आता 'या' राज्यात बिअर आणि स्कॉच खरेदी करताना बिल पाहूनच धक्का बसेल!

ईशान किशनने आधी CSK फॅन्सना डिवचलं, पण सामन्यानंतर सांगितलं SRH ला जिंकण्यामागचं भावनिक कारण; म्हणाला, 'बहिणीचं निधन...'

SCROLL FOR NEXT