पुणे

सातारा येथील सुवर्धिनी फाउंडेशनकडून माढा महाविद्यालयातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

CD

MDH25B04971
माढा ः येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करताना मीनल साठे, गीतांजली देशमुख, प्रा. संगीता पैकीकरी, प्रा. अशोक लोंढे.

सुवर्धिनी फाउंडेशनकडून माढ्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

माढा, ता. ३० : सातारा येथील सुवर्धिनी फाउंडेशनकडून पूरग्रस्त भागतील मुला-मुलींना जर्किंन्स व स्वेटर्सची मदत देण्यात आली. येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सुवर्धिनी फाउंडेशनने दिलेली मदत प्रियदर्शिनी महिला मंडळाने वाटप केली.
पूरग्रस्त महिलांची मुलींची गरज ओळखू परकर, कानटोपी, स्वेटर्स, जर्किन अशा स्वरूपाचे साहित्य सातारा येथील सुवर्धिनी फाउंडेशनच्या सदस्या सुवर्णा बोबडे, ॲड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर, शुभांगी दळवी, वैशाली मंडपे, दीप्ती कुलकर्णी, डॉ.‌ धनश्री पाटील, डॉ.‌ ज्योती काटकर, डॉ. पल्लवी शिंदे, ॲड.अर्चना काटकर, सरिता शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आले. प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा व नगराध्यक्षा मीनल साठे, गीतांजली देशमुख यांनी हे साहित्याचे वाटप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT