pune.jpg 
पुणे

खेडमधील चार मुलांना ढोकळयातून विषबाधा 

गोविंद राठोड,खेड

खेड : खेड येथील चार मुलांना ढोकाळ्यातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. चारही मुलांना रुग्नालयात दाखल केले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. विदिशा खेराडे (वय ७),  आरव खेराडे (वय ४), निधि खेराडे (वय ४)
अनीशा पवार (वय ३) अशी यामुलांची नावे आहेत. 

खेड येथील आर्यन स्विट मार्ट मधून काल सायंकाळी एका भाजी विकणाऱ्या महिलेने ढोकळा विकत घेतला आणि तीने घरी जाऊन आपल्या नातवंडाना खाण्यास दिला. खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने मुलांना उलट्या होऊ लागल्या. त्यांना तातडीने कळबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारा नंतर त्यांना डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये रात्री उशीरा दाखल केले.

या विषबाधेमुळे सुसेरी येथील संतप्त लोकांनी मिठाईचे दुकान बंद पाडले. हे मिठाई दुकान विश्वास स्टोअर्सच्याशेजारी आहे. खाद्य पदार्थातून विषबाधा झालेल्या ४ मुलांना डेरवण हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे. आता त्यांची प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते सर्व सुसेरी नं २ येथील रहिवासी आहेत. सुसेरीचे डाॅ.विक्रांत पाटील यांनी अधिक उपचारसाठी खुप मदत केली.


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court: दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही अनुकंपा नोकरीचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Latest Marathi News Live Update : अभिजित दिपकेंची प्रकृती बिघडली, डॉक्टरांची टीम घरी दाखल...

Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

SCROLL FOR NEXT