पुणे

परकी चलनसाठ्यात ९६.३ कोटी डॉलरची भर

CD

परकी चलनसाठ्यात ९६.३ कोटी डॉलरची भर

मुंबई, ता. २६ ः देशाचा परकी चलनसाठा १९ जून रोजी संपलेल्या आठवड्यात ९६.३ कोटी डॉलरनी वाढून ६७२.५८७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, अशी माहिती आज रिझर्व्ह बँकेने दिली. त्याआधीच्या आठवड्यात एकूण परकी चलनसाठ्यात ९.९८५ अब्ज डॉलरची घट होऊन तो ६७१.६२५ अब्ज डॉलरवर आला होता.
‘आरबीआय’च्या माहितीनुसार, १९ जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकी चलनसाठ्याचा मुख्य घटक असलेल्या ‘परकी चलन मालमत्ते’त ३.०७२ अब्ज डॉलरची घट झाली आणि ती ५४१.२१७ अब्ज डॉलरवर आली. मात्र, याच आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ४.११० अब्ज डॉलरनी वाढून १०७.९३० अब्ज डॉलरवर पोहोचले. ‘स्पेशल ड्रॉइंग राइट्स’ ५.२ कोटी डॉलरनी कमी होऊन १८.६४७ अब्ज डॉलरवर आले आहेत, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील भारताची राखीव स्थिती २.२ कोटी डॉलरनी घसरून ४.७९३ अब्ज डॉलरवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार‑हत्याकांडातील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, राज्य सरकारची ठाम भूमिका : फडणवीस

Bima Yojana: आशा सेविका, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य कर्मचारी विमा योजनेचा लाभ मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Data Leak Scare: पुणे महापालिकेच्या हार्ड डिस्क चोरी प्रकरणात नागरिकांच्या माहिती गळतीची शक्यता; पतित पावन संघटनेची सखोल चौकशी व अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

IND vs IRE 1st T20I: श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचे दोन विक्रम मोडले; आयर्लंडला गोलंदाजांनी रडवले

MPSC Group C Online Exam Protest: एमपीएससी गट-क ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध; फडणवीसांचे चर्चेनंतरच अंतिम निर्णयाचे आश्वासन

SCROLL FOR NEXT