तळजाई टेकडी वन विभागात लागलेली आग विझवतात अग्निशमन दलाचे जवान व वन कर्मचारी sakal
पुणे

तळजाई टेकडीवरील जंगलात पुन्हा आगीची झळ

तळजाई टेकडी वन विभागाचा एक एकरचा परिसर जळाला

सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : तळजाई टेकडी वन विभागात बुधवारी दुपारी चार वाजता मोर पॉईंटच्या पाठीमागच्या बाजूला आग लागली असून एक एकरचा परिसर जळाला आहे.परिसरातील दहा ते पंधरा झाडांना आगीची झळ पोहोचली आहे. झाडांचे नुकसान झाले आहे मात्र वेळीच अग्निशामक दल व वन विभागाच्या कर्मचारीनी आग आटोक्यात आणून पुढील दुर्घटना टळली आहे. याठिकाणी वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.मागील आठवड्यात अशीच आग लागली होती.याठिकाणी आगीच्या घटना पाहता आग लागली जाते का ? लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे आणि आगीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

या ठिकाणी अशा वारंवार घटना घडू नये यासाठी वन विभागाने सुरक्षारक्षक वाढवून येथील जंगल सुरक्षित राखण्याची गरज आहे आणि येथील आग लावणाऱ्या काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT