pune car fire 
पुणे

Pune : ट्रकला जोरात धडकून चार चाकी गाडी आगीत खाक!

सकाळ डिजिटल टीम

धायरी : मुंबई महामार्गावर जांभूळवाडी दरीपूल येथे चार चाकी गाडी ट्रकला जोरात धडकल्याने अपघात होऊन चार चाकी गाडी आगीत जळून खाक झाली.

आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

भारती विद्यापीठ ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने गेले. अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी येण्यासाठी उशीर झाला.

अशी प्राथमिक माहिती समजते आहे. कात्रज नवीन बोगद्यातून दोन्ही वाहने बाहेर येऊन मुंबईच्या दिशेने जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT