Free distribution flour mill to 25 women kiran dilip walse patil sakal
पुणे

Pune news : पोंदेवाडीत २५ गरजु व गरीब महिलांना पीठ गिरणीचे मोफत वाटप

मागील चार वर्षात १२० महिलांना पीठ गिरणी वाटप

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव :आंबेगाव येथील २५ गरजु व गरीब महिलांना अनुसया महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पीठ गिरणीचे मोफत वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (पोंदेवाडी) व श्री. अनिलभाऊ वाळुंज युवा प्रतिष्ठानच्या वतीने आजपर्यंत मागील चार वर्षात १२० महिलांना पीठ गिरणी वाटप मोफत करण्यांत आले आहे.

याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, शरद बँकेच्या संचालिका सुषमा शिंदे वैशाली बेंडे, माया देठे, खरेदी विक्री संघाच्या संचालिका निलम वाळुंज, जयसिंग पोंदे, उपसरपंच महेंद्र पोखरकर ,उद्योजक संदीप पोखरकर ,संतोष पोखरकर ,रामा वाळुंज,

पंकज वाळुंज ,नानाभाऊ पोखरकर ,पप्पु दौण्ड अमित दौंण्ड ,अशोक दुगड ,लताबाई गायकवाड, कावेरी वाळुंज, सुनिता विरकर ,सुनिता हारके, पुष्पा लंके ,ज्योती पवार, मंगल जाधव, शिल्पा बो्हाडे सारीका रोडे पांडुरंग ढमाले, संतोष वाळुंज उपस्थित होते. महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला यावेळी महिलांना स्टीलचा डबा भेट देण्यात आला. यावेळी होम मिनिस्टर चा कार्यक्रम झाला परिसरातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT