पुणे

श्रीपालवण शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

CD

श्रीपालवण शाळेत मोफत
शैक्षणिक साहित्य वाटप

दहिवडी, ता. २४ : श्रीपालवण (ता. माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात झाला. युवा विचारमंच सामाजिक संस्था श्रीपालवण यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने संस्था गेली तीन वर्षे सलग हा उपक्रम राबवत आहे. या वर्षीच्या उपक्रमासाठी आंबेगाव तालुक्यातील अनिकेत मेंगडे, जुन्नर तालुक्यातील मयूर नलावडे आणि माण तालुक्यातील शिरवलीचे यश राजेंद्र जगदाळे यांनी मोलाचे अर्थसाहाय्य केले.

.......पुर्ण.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Satej Patil : मुख्यमंत्री फडणवीस सतेज पाटील यांच्या घरी, दोन्ही भावांना दिला आधार; डी. वाय. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

ODI World Cup मधूनच बाहेर होण्याची वेस्ट इंडिजवर पुन्हा टांगती तलवार, थेट एन्ट्री हुकली! काय आहे यामागचं गणित?

‘पँट वर करता येत नाही का?’ अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Viral Video

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT