पुणे

पुसेसावळीत आज मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

CD

पुसेसावळीत आज
मोफत नेत्रशिबिर

पुसेसावळी : डिवाईन ट्रस्ट कऱ्हाड, (कै.) रा. कि. लाहोटी लायन्स चॅरिटेबल आय हाॅस्पिटल (कऱ्हाड) आणि श्री स्वामी समर्थ बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या विशेष साहाय्याने मोफत मोतीबिंदू शोधमोहीम व शस्त्रक्रिया, डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन उद्या (शुक्रवार) करण्‍यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत श्री स्वामी मेडिको (पुसेसावळी) येथे हे शिबिर होणार आहे. शिबिराच्या ठिकाणापासून संस्थेच्या गाडीने मोफत नेणे व आणून सोडणे, रुग्णांना मोफत चहा, नाश्ता, जेवणाची सोय करण्यात येणार आहे. शस्‍त्रक्रियेसाठी आधार व रेशन कार्डची आवश्यकता असेल. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरादिवशीच केली जाणार आहे, अशी माहिती डिवाईन ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. प्रसन्न पाटणकर यांनी दिली.
.....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT