पुणे

एलंझा सोसायटीत रक्तदान शिबिर

CD

सिंहगड रस्ता, ता. १७ : वडगाव बुद्रुक येथील एलंझा अपार्टमेंट आणि जनकल्याण रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरात ३५ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्‍घाटन युवराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्तदानासोबतच नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. यावेळी डॉ. निर्मलकुमार वाघमारे, डॉ. स्वाती वाघमारे, गौरव वालकीकर, नीरज साने, रोहन बनकर, सीए शैलेंद्र जयस्वाल, सोज्वळ पाटील तसेच एलंझा सोसायटीच्या दोन्ही विंगचे अध्यक्ष आणि समिती सदस्य उपस्थित होते. सोसायटीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या आरोग्यदायी उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Konde: ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना पुण्यात मारहाण; आरती मारणे-पवार यांची बदनामी केल्याचा आरोप

Manchar News : मंचर विकास आराखड्यात दुरुस्ती करण्याचे मुख्याधिकारी किरण मार्कंड यांचे लेखी आश्वासन; ग्रामस्थांनी उपोषण घेतले मागे

India A Beat Nepal: आधी तिलक कुशाग्राची शतकांची आतषबाजी, मग प्रिन्स यादव हर्षित राणाचा कहर; भारत 'अ' संघाचा नेपाळवर ३०६ धावांनी दणदणीत विजय

Exclusive : लोकलमधील चाकूहल्ले रोखण्यासाठी २,५०० कोटींची योजना; रेल्वे बोर्डाचा हिरवा कंदील कधी? १५० स्थानकांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण; ३८ संवेदनशील ठिकाणे निश्चित

डिसेंबर महिना ठरणार लकी! ६ राशींचे अच्छे दिन; नोकरीच्या नव्या संधींसह, रखडलेली कामंही होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT