Free military and police pre-recruitment training for Scheduled Tribe youth Sakal
पुणे

Pune News : अनुसुचित जमातीच्या तरुणांना मोफत सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण

प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव या कार्यालयास विनामुल्य उपलब्ध

डी.के.वळसे पाटील

प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव या कार्यालयास विनामुल्य उपलब्ध

मंचर : “एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव (ता. आंबेगाव) यांच्यावतीने सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र नागापुर (ता. आंबेगाव) येथे अनुसुचित जमातीच्या इ. १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना (पुरुष) मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सदर प्रशिक्षणाकरीता रविवार (ता.३०) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. गरजू उमेदवारांनी प्रशिक्षण सत्राचा लाभ घ्यावा.” असे आवाहन घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी केले.

ते म्हणाले, “पूर्वी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवार (ता. २०) पर्यत होती. पण सदर योजनेला अल्प प्रतिसाद असल्याने सदर योजनेचे अर्ज घेण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण केंद्र हे सन 2023-24 या वर्षामध्ये नुक्लिअस बजेट योजनेतुन राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाची बॅच मे 2023 पासुन सुरु होणार आहे.

जास्तीत जास्त अनुसुचित जमातीच्या उमेदवारांनी प्रशिक्षण सत्राचा लाभ घ्यावा. प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव या कार्यालयास विनामुल्य उपलब्ध आहेत. तेथेच अर्ज जमा करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT