पुणे

जीएसटी मायग्रेशन प्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्ष 

सकाळवृत्तसेवा

पुणे - जीएसटी भरताना स्थलांतर (मायग्रेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या करदात्यांनी कायमस्वरूपी पत्ता दिला नाही. तात्पुरता पत्ता देत अस्थायी ओळख कागदपत्रे जमा केली आहे; परंतु मायग्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या वतीने प्रत्येक जीएसटी कार्यालयामध्ये स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केल्याची माहिती केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाने कळविली आहे. जीएसटी भवन, पहिला मजला, अधीक्षक (जीएसटी एकक), ई विंग, ४१ ए, ससून रस्ता, पुणे स्टेशन या ठिकाणी हे मदत कक्ष उभारण्यात आले आहे. si-pune2gst@gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

SCROLL FOR NEXT