पुणे

‘इंदिरा गांधी’ स्कूलमध्ये मोफत वह्यांचे वाटप

CD

औंध, ता. २५ : येथील महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी मॉडेल स्कूलमध्ये ‘फुलोरा फाउंडेशन’च्या वतीने बालवाडी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी देवराज लिगाडे, मुख्याध्यापिका संगीता ठाणगे व शिक्षक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापनाने या उपक्रमाचे कौतुक केले. नियमित अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन फाउंडेशनच्या सदस्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT