पुणे

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

CD

पुणे, ता. ८ ः पीएमपी प्रशासन पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदानित मोफत तर पुणे महापालिका हद्दीतील खासगी शाळेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना ७५% अनुदानित मोफत बस प्रवास पास देणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना मोफत पाससाठी १२ जूनपासून अर्जाचे वाटप सर्व आगारांमधून आणि पास केंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रितरीत्या घेऊन जाऊ शकतात. तसेच हे अर्ज भरून एकत्रितरीत्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेला एकत्रित पास दिले जातील. महामंडळाने दिलेले ते सर्व पास शाळा प्रमुखांनी त्यांच्या शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul dairy election politics : पुढच्या ३ महिन्यात गोकुळ दूध संघासाठी होणार मतदान, लवकरच वातावरण तापणार

प्राइम व्हिडिओ भारतीय प्रेक्षकांसाठी नव्या वेबसिरीज आणि सिनेमे ; जाहीर केली अधिकृत यादी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण

Small Savings Update: बँक FD पेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिस स्कीम्सवर मोठा अपडेट; आता किती व्याज मिळणार?

Chhatrapati Sambhajinagar: तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न; पंचनामा करताना प्रकार; सिल्लोडमध्ये वाळू माफियांची वाढली मुजोरी

SCROLL FOR NEXT