पुणे

इंधन दरवाढीचे गणित

CD

इंधन दरवाढीचे गणित
.......
- प्रति लिटर ५० पैसे दरवाढ केल्याने तेल कंपन्यांचे उत्पन्न सात ते अकरा टक्क्यांनी वाढेल.
(व्याज, घसारा, कर्जमाफीपूर्वीची कमाई यांची रक्कम वगळून झालेली वाढ पण तीही तेल कंपन्यांवर आधारित)
......
- या भाववाढीमुळे तेल कंपन्यांच्या कमाईमध्ये तिप्पट वाढ होईल पण इराण युद्ध सुरू असेपर्यंत या कंपन्यांना तोटा होतच राहणार.
......
किती वाढ करावी लागेल?
.....
२८ ते ३३ रुपये
(प्रति लिटर पेट्रोल- डिझेलसाठी)
.....
पेट्रोल
३० टक्के
उत्पन्न आणि खर्च
यांच्यातील तफावत
.......
डिझेल
३६.५ टक्के
उत्पन्न आणि खर्च
यांच्यातील तफावत
......
- एवढी वाढ केल्यास देशात महागाईचा आगडोंब उसळेल त्यामुळे सरकार कोसळू शकते.
......
सरकारने स्वतः
ओझे उचलले
......
तेल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने मार्चमध्ये भाववाढ टाळत उत्पादनशुल्कास कात्री लावली होती.
.....
उत्पादनशुल्कात
झालेली कपात
....
पेट्रोल
- १० रुपये
आता ः प्रतिलिटर ११.९० रुपये
....
डिझेल
- १० रुपये
आता ः प्रतिलिटर ७.८० रुपये
.....
क्रूड बास्केटची किंमत
....
युद्धापूर्वी ः ६९ डॉलर प्रति बॅरल
.....
- ११४.४८ डॉलर प्रति बॅरल (एप्रिलमध्ये)
- १०५.८७ डॉलर प्रति बॅरल ( मेमधील सरासरी)
......
१.२ लाख कोटी रुपये
यंदा पहिल्या तिमाहीतील
तेल कंपन्यांचा तोटा

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

कल्याण-डोंबिवलीत आरोग्य क्षेत्रात मोठी झेप! अत्याधुनिक ५०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार, केडीएमसीचा निर्णय

Pune News : थकीत पगारामुळे सिंहगड संस्थेतील सुरक्षा रक्षकाने गळफास घेत संपविले जीवन; संस्थेविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT